September 12, 2026

मुख्य संपादक - श्री गणेश डोके

‘क्रांतीची पहाट’ हे सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे भाष्य करणारे विचारप्रधान वृत्तपत्र आहे. मुख्य संपादक श्री गणेश डोके यांच्या नेतृत्वाखाली हे पेपर सत्य, पारदर्शकता आणि लोकजागृतीसाठी कटिबद्ध आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नवी विचारक्रांती घडवण्याचा याचा ध्यास आहे.