प्रकाशा येथे कार्तिक पौर्णिमा ची कार्तिक मंदिरावर भाविकांची मोठी गर्दी.
आदिवासी एक्सप्रेस नंदुरबार

प्रकाशा येथे कार्तिक पौर्णिमा ची कार्तिक मंदिरावर भाविकांची मोठी गर्दी.
प्रकाशा ता. शाहदा येथे कार्तिक पौर्णिमा ची दर साल कार्तिक पौर्णिमेला कार्तिक मंदिर हा एक दिवसासाठी म्हणजे वीस तास साठी उगडला जात असतो.आणि परत दुसऱ्या दिवशी बंद करण्यात येतो. म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकाची गर्दी दिसून येते. कार्तिक स्वामी वर मोरपंख घेऊन भाविक दर्शन घेत असतात.आणि परत दुसऱ्या दिवशी बंद करण्यात येतो. म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकाची गर्दी दिसून येते. कार्तिक स्वामी भगवानावर मोरपंख घेऊन भाविक दर्शन घेत असतात.तसेच प्रकाशा वर्षातून एकाच दिवस भाविकांना दर्शनासाठी फुलणारे येथील श्री कार्तिक स्वामी मंदिराच्या यात्रोत्सव आज आज भरण्यात आला महिला भाविकांची मोठी गर्दी उसळली यासाठीची जलोस तयारी करण्यात आली असून हजार भाविक येथे हजेरी लावण्यात आली दक्षिणकाशी प्रकाशा तालुका शहादा येथे शेकडो देवदेवतांचे मंदिर आहेत गावाच्या दक्षिणेला तापी नदी काठावर कार्तिक स्वामीचे पुरातन मंदिर आहे या गावाला महादेवाचे लिंगासोबतच डावीकडे गणपती तर उजव्या बाजूला कार्तिक स्वामी या कार्तिक स्वामी मंदिर परिसरात मनीषा पुरी माता खंडेराव महाराज दक्षिणमुक्ती मार्ग वरती सिद्धिविनायक शनी मंदिर असे अनेक मंदिर महादेव चे मंदिर येथे आहे. कार्तिक पौर्णिमेच्या येथील कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते कार्तिक स्वामी नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा आहे कार्तिक स्वामीची खळी साखर शेंगदाण्याचे नैवेद व मोरपीस भावी भक्तांनी चढवतात यावर्षी पंचक्रोक्षेत्र हजारो भाविकांचे येथे दर्शनासाठी गर्दी दिसून येते . तर आज सकाळी ६ वाजून 19 मिनिटांनी विविध पुजनाने मंदिराचे दार उघडूले जाते गणेश स्थापना केली जाते होम हवन पूजेचे मानकरी प्रवीण प्रभू माळी व अनुसया माडीच हे दांपत्य हाताने पुजा झाली..
कार्तिक स्वामी भक्त गणपरिवार तर्फे मंदिराला रंगरंगोटी विद्युत रोषणाई परिसर शिषोभीकरण महिला व पुरुष विभागांना स्वतंत्र दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले होते.
मंदिरांच्या गाभाऱ्यासमोर भले मोठे मंडपाचे सेंड उभारण्यात आला होता मंदिरा बाहेर कार्तिक स्वामीचे मंत्र लिहिण्यात आलेले होते जेणेकरून भाविकांना कोरया नोटावर मंत्र लिहिताना अडचण येऊ नये म्हणून स्वच्छ अक्षरात मंत्र लिहिले आहे यावेळी शहादा तालुका पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्यासह प्रकाश या पोलीस तर्फे जमादार मेहर सिंग वळवी रामा वळवी कृष्णा जाधव आधी समय ला होमगार्ड या ठिकाणी लक्ष ठेवून होते भाविकांना कुठल्याही अडचणी येऊ नये व येणाऱ्या भाविकांचे दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी एकच दिवस मंदिर उघडले जात असतात महिला सहभागाचे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती……