युवकांना रोजगार देणार पेसा भरतीचा मार्ग मोकळा करू अजित पवार यांचे खांडबारा येथे प्रतिपादन
युवकांना रोजगार देणार पेसा भरतीच्या मार्ग मोकळा करू

युवकांना रोजगार देणार पेसा भरतीचा मार्ग मोकळा करू अजित पवार यांचे खांडबारा येथे प्रतिपादन..
ट्रायबल एक्सप्रेस नंदुरबार : आदिवासींच्या लागू असलेला पेसा भरतीच्या मार्ग मोकळा करून लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभ सर्वांना समान दिला जात आहे महायुतीचा सरकार पुन्हा येणार आणि चांगल्या योजना कसा राबवल्या जातील याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांने खांडबारा येथे एका आयोजित सभेत बोलले.
नवापूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अर्थात राष्ट्रवादीचे अजित दादा पवार यांचे पक्षाचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांचे प्रचारार्थ सोमवारी खांडबारा तालुका नवापूर येथे अजित दादा पवार यांच्या उपस्थित नुसार प्रचार सभा घेण्यात आली यावेळी बोलताना अजित दादा यांनी म्हणाले शासनाच्या लाडकी बहिण योजनेच्या सर्वांना न्याय देण्याच्या प्रयत्न केला यावेळी पालकमंत्री अनिल पाटील खांडबारा तालुका नवापूर येथील सभेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ,अभिजीत मोरे महिला अध्यक्ष ,सीमा सोनगिरे जिल्हा युवक अध्यक्ष ,सिताराम पावरा नवापूर बाजार समिती अध्यक्ष ,बकाराम गावित आदिवासी साखर कारखाना डोकरे उपाध्यक्ष ,जगन कोकणी जिल्हा परिषद सभापती ,संगीता गावित प्राचार्य ,जयश्री गावित माजी सभापती ,दिलीप गावित व यांच्यासह ग्रामस्थ सरपंच महिला आदी उपस्थित होते..
आदिवासींच्या पेसा भरतीच्या मार्ग खरंच मोकळा होईल का? आणि आपले हक्कांचे प्रश्न सुटतील का असे अनेक प्रश्न आदिवासी युवकांन मध्ये फिरत आहे..